कातरिनेँ कातरला दुष्टांचा तो गळा ।
सावत्याचा मळा सांभाळला।।
कातरीने कातरला रावणाचा मळा ।
लंकेचा डोँबाळा तिनेँ केला ।।
संतु म्हणे कातर आणिल जो ध्यानीँ ।
आवडेल तो प्राणी सर्व जगा ।।