आणिक शेँडीने फसविलेँ कोणा ।
रावणाच्या भावा कुंभकर्णा ।।
कुंभकर्णाशीँ होती झोँप फार ।
तेणेँ तो आहार फार करी ।।
संतु म्हणे शेंडी नसावीँ बा अशी ।
कुळक्षय लाशी आपोआप ।।