निंदक हा घाणा म्हणावा तो जरी ।
विवाहा भितरी फिरे कैसा ।।१।।
ब्राम्हण पुरोहित आणिक ते जोशी ।
भरा आधी घाणा म्हणती सर्वाशी ।।२।।
भरल्यावांचुनी कार्य सिध्दी नाही ।
शोधुनिया पाही संतु म्हणे ।।३।।
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी ।
विवाहा भितरी फिरे कैसा ।।१।।
ब्राम्हण पुरोहित आणिक ते जोशी ।
भरा आधी घाणा म्हणती सर्वाशी ।।२।।
भरल्यावांचुनी कार्य सिध्दी नाही ।
शोधुनिया पाही संतु म्हणे ।।३।।