आत्मा नाहींचि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रविकीर्णा ॥१॥
असोनियां पाठीं पोटीं । न देखेचि दृष्टी देखण्या ॥२॥
लेऊनियां सर्वांभरी । असोनि बाहेरी नाढळे ॥३॥
निळा म्हणे उगम जैसा । न देखेचि सहसा सागर ॥४॥
संत निळोबा महाराज