सुखसागर आपण व्हावें – संत मुक्ताबाई अभंग
८
सुखसागर आपण व्हावे
जग बोधे निववाये ।
बोधा करू नये अंतर ॥
साधूस नाही आपपर जीव ।
जीवांसी द्यावा मागे करू नये हेवा ।
तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
८
सुखसागर आपण व्हावे
जग बोधे निववाये ।
बोधा करू नये अंतर ॥
साधूस नाही आपपर जीव ।
जीवांसी द्यावा मागे करू नये हेवा ।
तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥