शुद्ध ज्याचा भाव झाला – संत मुक्ताबाई अभंग
१८
मनसंकल्प शुद्ध नव्हे न्हवीं ।
सदोदित आहे चिदानंदी ॥१॥
मनातें बुडनी इंद्रियांत दंडुनी ।
भी हैं सोडुनी सोहं धरी ॥२॥
चांगावटेवरी सोहं झाला ।
अवघाचि बुडाला ज्ञानडोही ॥३॥
१८
मनसंकल्प शुद्ध नव्हे न्हवीं ।
सदोदित आहे चिदानंदी ॥१॥
मनातें बुडनी इंद्रियांत दंडुनी ।
भी हैं सोडुनी सोहं धरी ॥२॥
चांगावटेवरी सोहं झाला ।
अवघाचि बुडाला ज्ञानडोही ॥३॥