ऐसें नानापरी सांगती गार्हाणे । ऐकता घडे कोटी अश्वमेध यज्ञ ॥१॥
पुनरपी संसार नवेची मागुती । शंख चक्र गदा पद्म ऐसे जन्म होती ॥२॥
एका जनार्दनी ऐकतां चोरीकर्म । कर्म आणि धर्म पावती विश्राम ॥३॥