उपासना हीच बरी । वाचे हरि हरि म्हणावें ॥१।
कायदुसर्याचे काम । वाचें नाम आठवितां ॥२॥
चातकाचा जैसा नेम । पुर्न काम हरि हरि करी ॥३॥
एकविध आमुचा भाव । एका जनार्दनचि देव ॥४॥