विचारावेंविवेक दृष्टी । संतचरणीं द्यावीं मिठी ॥१॥
तेणें चुके जन्मजरा । चुकवी चौर्यांशींचा फेरा ॥२॥
संतचरण अनुदिन । द्रुढ राखावें तेथें मन ॥३॥
एका जनार्दनीं शरण । सहज निवारे जन्ममरण ॥४॥