नाम श्रीकृष्ण उद्धवें साधिलें । चोविस नामें झालें जप पवे ॥१॥
आठवा श्रीकृष्ण आठवा श्रीकृष्ण । आठवा श्रीकृष्ण वेळोवेळां ॥२॥
जनार्दनाचा एका श्रीकृष्ण निजसखा । जनार्दनें देखा दावियेला ॥३॥

नामपाठ – अभंग १३७४ ते १५३०