नामपाठ करा नामपाठ करा । चवर्याशींचा फेरा चुकवा जगीं ॥१॥
नामपाठ गाये नामपाठ गाये । पुनरपी नये संसारासी ॥२॥
एका जनार्दनाचा नामपाठ गाय । आनंदी आनंद होय तयालागीं ॥३॥