आपेगाव – संत ज्ञानेश्वर मंदिर

आपेगाव – संत ज्ञानेश्वर मंदिर हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाव आहे. हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्म गाव होय. पैठण तालुक्यापासून आपेगाव १० किलोमीटर अंतरावर आहे.