वाकीभ म्हणजे काय ?

जय हरी माऊली !

आपण आज पासून आपल्या सोशल मीडिया परिवारात पदार्पण करत आहोत 

हा आपला अल्प परिचय 


वा - वारकरी 

संत परंपरेचा पाईक जो ज्ञानाच्या आणि भक्तीच्या मार्गावर चालतो


की - कीर्तन 

संत साहित्याचे श्रवण मनन आणि प्रबोधन करण्याचे श्रेष्ठ माध्यम


भ - भजन 

विठुमाऊलीच्या नामात तल्लीन होऊन भक्तीरसात न्हाऊन निघण्याचा सोहळा